Nasik News
Top Positive News Aggregator, Curator and Publisher of Nashik City

Nasik Prime

Indian News

Latest

Nasik News

Agriculture

Stay With Us

Auto News

Environment

Astrology

Culture & Religion

Ahmednagar

कृषिमंत्री दादा भुसे यांची पुणतांबा येथील शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा

शिर्डी, ४ जून (उमाका वृत्तसेवा) – तालुक्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनातील शेतकऱ्यांची राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज भेट घेतली.  किसान क्रांतीच्या कोअर कमिटीबरोबर तीन तास…

अहमदनगर-पुणे मार्गावर धावली राज्य पर‍िवहन महामंडळाची राज्यातील पह‍िली ‘ई-बस’

अहमदनगर, १ जून (ज‍िमाका वृत्तसेवा)- राज्य पर‍िवहन महामंडळाची पह‍िली बस १ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर मार्गावर धावली होती. त्या इत‍िहासाची १ जून २०२२ रोजी अहमदनगर-पुणे दरम्यान पुनरावृत्ती झाली.…

३ हजार ९०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या योजनांच्या सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाख निधीची तरतूद

मुंबई, दि. २५ : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मुळा धरणाच्या जलाशय/ नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी २ कोटी ३७ लाखांहून…

शिर्डी विमानतळावरून लवकरच नाईट लॉडींग सुविधा सुरू करणार

शिर्डी, दि.१७ मे (उमाका वृत्तसेवा) – शिर्डी एअरपोर्टहून नाईट लॅडींग विमानसेवा सुरू करण्यासाठी नागरी उड्डयन महानिदेशनालय (DGCA) ची टीम मे 2022 अखेर येथील नाईट लॅडींग सुविधेची तपासणी करणार आहे. डीजीसीएची परवानगी प्राप्त झाल्यावर…

Jalgaon

‘आपली पेन्शन आपल्या दारी’

सामाजिक विशेष अर्थ सहाय योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी…

आचारसंहितेच्या आत निधीचे नियोजन करा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या धोरणात्मक विषयांचे फेरप्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश जळगाव (जिमाका वृत्तसेवा) – दि.17 – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता असल्याने सर्व खात्याच्या…

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाबाबतचा विस्तृत आराखडा सादर करावा

मुंबई,‍ दि. 31 : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाबाबतचा विस्तृत आराखडा तयार करुन हा आराखडा प्राधान्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करण्यात यावा, असे निर्देश  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज…

‘गांधीतीर्थ’ सर्वांसाठी प्रेरणास्थान – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

जळगाव दि. 28 (जिमाका वृत्तसेवा ) – जैन हिल्स येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या गांधी धाममध्ये बापूंचे जीवन चित्रित केलेले आहे. लहान मुली-मुले आणि तरुण पिढी येथे येऊन प्रेरणा घेतात. गांधीजींच्या सत्य,…

Nandurbar

नागरिकांचे स्थलांतर थांबविण्यासाठी अधिकाधिक वैयक्तिक लाभाच्या योजना राबवा

नंदुरबार, दि. 18 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील नागरिकांचे होणारे स्थलांतर कायमस्वरूपी थांबविण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक वैयक्तिक लाभाच्या योजना राबवून त्याचा लाभ पात्र लाभार्थींना द्यावा, असे निर्देश…

निंबोणीच्या रजनीताईंनी फुलवली माळरानावर शेती

नंदूरबार- नवापूर मार्गावर नंदूरबारपासून 26 किलोमीटरवरील निंबोणी गावाच्या रहिवासी सौ. रजनीताई कोकणी आणि त्यांच्या कुटूंबाने घेतलेल्या परिश्रमातून माळरानावर आमराईसह शेती फुलविली आहे. त्यांनी फुलविलेली शेती परिसरातील अन्य…

नंदुरबार जिल्ह्यात ड्रोनद्वारे गावठाणांची मोजणी; जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते उद्घाटन

नंदुरबार, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाचा महसूल, ग्रामविकास, भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग, डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावांतील गावठाणांचे ड्रोनद्वारे भूमापनाचे सर्वेक्षण…

‘जलजीवन मिशन’ची कामे तातडीने पूर्ण करावीत-पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी

नंदुरबार, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : जलजीवन मिशन अंतर्गत प्रलंबित असलेली कामे तातडीने पुर्ण करावीत असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामीण…

Dhule

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांची पंढरी : धुळ्यातील ग्रंथ भवन

जळगाव (जिमाका लेख) – दि.26-  समाजाच्या जडण- घडणीत ग्रंथ आणि ग्रंथालयांचे योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे राज्य शासन राज्यातील नागरिकांना ग्रंथालय सेवा देण्यास कटिबद्ध आहे. ‘गाव तेथे ग्रंथालय’ हे शासनाचे घोषवाक्य आहे. याच…

माहिती व जनसंपर्क भवनाचा प्रयोग राज्यासाठी अनुकरणीय

धुळे, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय, मुंबईच्या अधिनस्थ जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, धुळेची नवीन इमारत असलेल्या माहिती व जनसंपर्क भवनास  महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप…

५० कोटी रुपयांचा ‘आव्हान निधी’ मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री अब्दुल सत्तार

धुळे, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा वार्षिक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 50 कोटी रुपयांचा ‘आव्हान निधी’ मिळणार आहे. हा निधी मिळवून धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी कार्यान्वयीन यंत्रणांनी कालबद्धरित्या प्रक्रिया…

धुळे जिल्ह्यास खरीप पीक कर्ज वितरणासाठी ७१० कोटी रुपयांचे उद्दीष्ट

धुळे, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : आगामी पावसाळा चांगला असल्याचे अंदाज वर्तविले जात आहेत. त्यामुळे खरीप हंगामाची पूर्व तयारी करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत. सन 2022- 23 मध्ये 4 लाख 17 हजार हेक्टर क्षेत्रात पेरणीचे…

Ayurveda

Yoga

Sanskrit