माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम सर्वेक्षणात ११७ कोरोनाबाधित आढळले
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.१२ : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या आरोग्य सर्वेक्षण व जनजागृती मोहिमेअंतर्गत उपचारासाठी संदर्भित केलेल्या 1418 व्यक्तींपैकी 1205 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 117 कोरोना बाधित आढळले आहेत. या बाधित व्यक्तिंवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
सर्वेक्षणात आरोग्य…
Read More...