पालकमंत्र्याच्या हस्ते मोलगी परिसरातील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.१७ : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी .पाडवी याच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत मोलगी परिसरातील विविध रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, समाजकल्याण सभापती रतनदादा पाडवी, जि.प.सदस्य सी.के पाडवी,…
Read More...