विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान पथके मतदान केंद्रांवर रवाना
धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान पथके मतदान साहित्यासह आपापल्या मतदान…
Read More...