Maharashtra News Top 10 News State 28th November | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या – 29 नोव्हेंबर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Maharashtra News Top 10 News State 28th November | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या – 29 नोव्हेंबर

Maharashtra News Top 10 News State 28th November | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या – 29 नोव्हेंबर
2018-11-30 15:46:20

image
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. ‘लोकमत’च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या…
Maratha Reservation : विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर, सभागृहात घुमला शिव छत्रपतींचा जयघोष
मराठा आरक्षण विधेयक मंजूर; जाणून घ्या समाजाला नेमकं काय काय मिळणार
मराठा आरक्षण टिकवण्यासाठी प्रसंगी वकिलांची फौज उभी करू, विनोद तावडेंचे आश्वासन
कुणीही श्रेय घेऊ नये, 40 आंदोलकांचं बलिदान लक्षात ठेवावं- अजित पवार
उद्धव साहेबांच्या दूरदृष्टीमुळेच मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा, शिवसेनेची पोस्टरबाजी
Maratha Reservation: आरक्षणाचा अहवाल आधीसारखाच; त्यामुळे हा माझाच विजय- नारायण राणे
‘धनगर आरक्षणाच्या अहवालाला 3 महिने झाले, अद्याप एटीआर का नाही?’
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदमवर तडीपारीची कारवाई
सिंचन घोटाळा : आणखी २०० प्रकरणांची चौकशी; राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारचा इशारा
पिंपळे सौदागरमध्ये विचित्र अपघात ; आयटीयन्स अडकले वाहतूककोंडीत
Web Title: maharashtra news top 10 news state 28th novemberMaharashtra News Top 10 News State 28th November | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या – 29 नोव्हेंबर
2018-11-30 15:46:20

Images are for reference only.Images gathered automatic from google.All rights on the images are with their original owners.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More