Nasik News
Top Positive News Aggregator, Curator and Publisher of Nashik City

पोलीस अंमलदार ते पोलीस नाईक पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल पोलीस नाईक प्रमोद चव्हाणके यांना शुभेच्छा

पोलीस उप आयुक्त- श्री. संजय बारकुंड, सहा पोलीस आयुक्त गुन्हे - श्री नवनाथ तांबे, वपोनि मध्यवर्ती गुन्हे शाखा - डॉ.सिताराम कोल्हे, वपोनि गुन्हे शाखा युनिट 2 - श्री अजय शिंदे, वपोनि - श्री रविंद्र मगर व श्री सुनिल रोहोकले इ. , पोलीस नाईक श्री प्रमोद चव्हाणके

पोलीस अंमलदार ते पोलीस नाईक पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल, पोलीस नाईक प्रमोद चव्हाणके, यांना आज दिनांक 03.07.2021 रोजी फीत लावून शुभेच्छा देतांना पोलीस उप आयुक्त,गुन्हे  – श्री. संजय बारकुंड, सहा पोलीस आयुक्त गुन्हे – श्री नवनाथ तांबे, वपोनि मध्यवर्ती गुन्हे शाखा – डॉ.सिताराम कोल्हे, वपोनि गुन्हे शाखा युनिट 2 – श्री अजय शिंदे, वपोनि श्री रविंद्र मगर व श्रीसुनिल रोहोकले इ.

Get real time updates directly on you device, subscribe now.