in

पाकिस्तान/बांग्लादेशातून भारतात आलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व प्रदान

पाकिस्तान/बांग्लादेशातून भारतात आलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व प्रदान

MAHARASHTRA DGIPR NEWS (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य): पाकिस्तान/बांग्लादेशातून भारतात आलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व प्रदान

Pages

पाकिस्तान/बांग्लादेशातून भारतात आलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व प्रदान

मुंबई, दि. १६ : पाकिस्तान व बांग्लादेशातून भारतात आलेल्या आठ हिंदू अल्पसंख्याक
नागरिकांना आज गृह राज्यमंत्री  (शहरे) डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
पूर्वीपासून पाकिस्तानात राहिलेले
व आता भारतात वास्तव्यास असलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व
देण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला होता. सन २०१६ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार
अशा लोकांना भारताच्या नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्यांना देण्यात
आले होते. या निर्णयानुसार जळगाव
, कोल्हापूर, औरंगाबाद या जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या या नागरिकांना आज मंत्रालयात
झालेल्या कार्यक्रमात भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी माजी
आमदार हसमुख जगवानी उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून पाकिस्तानात राहिलेल्या व आता
भारतात वास्तव्यास असलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व
देण्याची मागणी होत होती. ही मागणी या निमित्ताने पूर्ण होत असल्याचा आनंद आहे.
नंदकुमार वाघमारे/विसंअ/16.5.2018

Source
Opens in another tab

<----------End-Of-This-News-Article---------->



Nasiknews.in is not in control of the media owned by the authors or creators of this post.This is an aggregated news post.This is not a financial or commercial suggestion to the readers.If you think this content is infringing any copyright or trademark or if you have reasons to request its take down, then please contact us with the title of this article Please read our website terms and other policies at the bottom of this site.

What do you think?

18 points
Upvote Downvote

Total votes: 0

Upvotes: 0

Upvotes percentage: 0.000000%

Downvotes: 0

Downvotes percentage: 0.000000%

Written by माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धीच्या कामाचे संपूर्ण समन्वयन करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख आहे. शासन आणि जनता यांना जोडणारा तो एक महत्वाचा दुवा असून शासनाचे उपक्रम जनतेपर्यंत आणि त्याबाबतच्या जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहचविण्याची दुहेरी जबाबदारी महासंचालनालयास पार पाडावी लागते.

Comments

Leave a Reply

Loading…

Comments

comments

मंत्रिमंडळ निर्णय दि. १६ मे २०१८

मंत्रिमंडळ निर्णय दि. १६ मे २०१८

सांगलीच्या उर्वी पाटीलने केला ट्रेकिंगचा विक्रम; वयाच्या दहाव्या वर्षी हिमालयातील सरपास शिखर सर

सांगलीच्या उर्वी पाटीलने केला ट्रेकिंगचा विक्रम; वयाच्या दहाव्या वर्षी हिमालयातील सरपास शिखर सर