Nashik Municipal Corporation
#जाहिरनिवेदन
मनपाचे मुकणे धरण रॉवॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथुन 33 के.व्ही वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. सदरचे सबस्टेशन मधील विद्युत विषयक कामे करणे करीता दि.28/11/2020 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे. वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. pic.twitter.com/2yPTZuJOVQ— Nashik Municipal Corporation (@my_nmc) November 24, 2020
Source by Nashik Municipal Corporation
About @my_nmc : Official Twitter handle for Nashik Municipal Corporation.
Connect us on Instagram @my_nmc and Facebook @mynashikmc
COVID-19 Helpline : +91 9821 188189.
————Follow on on Twitter————
————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—–