in

ई कॉमर्स क्षेत्रात जागतिक बाजारपेठ बनण्याची भारताची क्षमता

सेवा क्षेत्राचे जागतिक प्रदर्शन –
ई कॉमर्स अँड स्टार्टअप चर्चासत्र

मुंबई, दि. १६ : भारतात खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध असून, ई कॉमर्स क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास जागतिक बाजारपेठेत
अग्रस्थानी राहण्याची भारताची क्षमता आहे. तरुणांनी या क्षेत्राकडे सकारात्मकपणे
बघितल्यास त्यांना एक चांगले व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते
, असे प्रतिपादन वर्ल्ड इकॉनॉमी फोरमच्या (कन्झुमर
इंडस्ट्री आणि सिस्टीम) प्रमुख झारा इंजिलेझिअन यांनी केले.

केंद्र सरकारचा वाणिज्य विभाग आणि
महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हिसेसया जागतिक प्रदर्शनात हाऊ टू नेल अँड स्केल रिटेल – ई कॉमर्स अँड स्टार्टअपया  विषयावर
चर्चासत्र झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी
फर्स्ट  इम्प्रेशन रिसोर्सेसच्या मुख्य
कार्यकारी अधिकारी सुई फ्रीमन
, ॲडफॅक्टरचे उपाध्यक्ष शैलेंद्र
भटनागर
, थॉमस कुकचे रुचित जंगीड, ब्लू डार्टचे प्रमुख मणी भूषण, इन्ट्रीम बिझनेस असोसिएटचे रश्मी
चंद्रा
, ॲटम टेक्नॉलॉजिजचे देवांग नरेला, इंस्टामोजोचे सीओओ आणि सहसंस्थापक आकाश गेहानी आदींनी
या चर्चासत्रात सहभाग घेतला. यावेळी चर्चासत्रात
नेल अँड स्केल – इ कॉमर्स अँड स्टार्टअपही संकल्पना कशा प्रकारे अंमलात आणता येईल, त्यामध्ये माध्यमांचा प्रभावी वापर कशा प्रकारे करता येईल तसेच या क्षेत्रात
येणारी आव्हाने आणि संधी कशा प्रकारे ओळखाव्यात आदी विषयांवर सविस्तर चर्चा
करण्यात आली.

Source
Opens in another tab

<----------End-Of-This-News-Article---------->



Nasiknews.in is not in control of the media owned by the authors or creators of this post.This is an aggregated news post.This is not a financial or commercial suggestion to the readers.If you think this content is infringing any copyright or trademark or if you have reasons to request its take down, then please contact us with the title of this article Please read our website terms and other policies at the bottom of this site.

What do you think?

18 points
Upvote Downvote

Total votes: 0

Upvotes: 0

Upvotes percentage: 0.000000%

Downvotes: 0

Downvotes percentage: 0.000000%

Written by माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धीच्या कामाचे संपूर्ण समन्वयन करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख आहे. शासन आणि जनता यांना जोडणारा तो एक महत्वाचा दुवा असून शासनाचे उपक्रम जनतेपर्यंत आणि त्याबाबतच्या जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहचविण्याची दुहेरी जबाबदारी महासंचालनालयास पार पाडावी लागते.

Comments

Leave a Reply

Loading…

Comments

comments

MAHARASHTRA DGIPR NEWS (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य): महाराष्ट्र-सिंगापूर संयुक्त समितीच्या प्रयत्नातून विकासाचे पर्व

MAHARASHTRA DGIPR NEWS (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य): महाराष्ट्र-सिंगापूर संयुक्त समितीच्या प्रयत्नातून विकासाचे पर्व

पर्यावरण सेवा योजना प्रभावीपणे राबविण्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे निर्देश

पर्यावरण सेवा योजना प्रभावीपणे राबविण्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे निर्देश